शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : एनईईटी, जेईई प्रवेशासाठी वर्षभरासाठी मोफत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:14 IST

एनईईटी व जेईई परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग क्लासमध्ये लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात असतानाच, भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या समन्वय प्रतिष्ठान'ने गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.

ठळक मुद्देएनईईटी, जेईई प्रवेशासाठी वर्षभरासाठी मोफत प्रशिक्षणसमन्वय प्रतिष्ठानच्या वतीने आमदार निरंजन डावखरेंचा उपक्रम

सिंधुदुर्ग : एनईईटी व जेईई परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग क्लासमध्ये लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात असतानाच, भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या समन्वय प्रतिष्ठान'ने गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.

कोकणातील सर्व पाच जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेबाबत नावनोंदणीसाठी 5 नोव्हेंबरपर्यंत 022-25304005 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आमदार डावखरे यांनी केले आहे.एनईईटी व जेईई परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गरीब पालकांच्या मुलांना कोचिंग क्लासचे शुल्क परवडत नाही. त्यामुळे क्षमता असूनही गुणवंत मुले या परीक्षांपासून दूर राहतात. म्हणून समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत मुलांना वर्षभर मोफत निवासी प्रशिक्षणाचे दालन खुले करण्यात आले, असे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार व प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी सांगितले.

पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे, सध्या विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेत असावा, त्याला दहावीत गणित व विज्ञानात 70 टक्के गुण असावेत, तो सरकारी वा अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असावा आदी अटी ठेवण्यात आल्या आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांची ठाणे, पालघर, पेण, रत्नागिरी आणि कणकवली येथे प्रवेश परीक्षा घेतली जाईल. पात्र विद्यार्थ्यांची वर्षभराच्या निवासी प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल. या योजनेतून शिक्षण घेण्यासाठी पालकांना काहीही खर्च येणार नाही, असे आमदार डावखरे यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणNiranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्ग