शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सिंधुदुर्ग : बांद्यात जुनाट पिंपळाला आग, मयेकर कुटुंबीय बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 18:23 IST

बांदा-देऊळवाडी येथील जुनाट पिंपळ वृक्षाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने वृक्ष जळाला. जळालेल्या स्थितीतील वृक्ष लगतच्या सदाशिव मयेकर यांच्या घरावर तसेच वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांवर कोसळला. सुदैवाने मयेकर कुटुंबीय बालंबाल बचावले. यात वीज वितरण कंपनीचे दोन विद्युत पोल मोडून पडल्याने सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देबांद्यात जुनाट पिंपळाला आगमयेकर कुटुंबीय बालंबाल बचावलेवीज वितरणचे ७५ हजारांचे नुकसान

बांदा : बांदा-देऊळवाडी येथील जुनाट पिंपळ वृक्षाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने वृक्ष जळाला. जळालेल्या स्थितीतील वृक्ष लगतच्या सदाशिव मयेकर यांच्या घरावर तसेच वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांवर कोसळला.

सुदैवाने मयेकर कुटुंबीय बालंबाल बचावले. यात वीज वितरण कंपनीचे दोन विद्युत पोल मोडून पडल्याने सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.या घटनेमुळे देऊळवाडी परिसरातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होते. पिंपळवृक्षाला लागलेल्या आगीत वृक्ष नजीक असलेल्या मयेकर यांच्या घरावर कोसळला.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वीज वितरणचे दोन पोल कोसळल्याने सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले. 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग