शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याला कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 12:34 IST

Health TB Sindhudurg- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रभावी उपाययोजना राबविल्याबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली तर्फे कांस्य पदक जाहिर झाले आहे. हे बक्षीस रु. 2 लाखाचे जाहीर झालेले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमसिंधुदुर्ग जिल्ह्याला कांस्य पदक

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रभावी उपाययोजना राबविल्याबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली तर्फे कांस्य पदक जाहिर झाले आहे. हे बक्षीस रु. 2 लाखाचे जाहीर झालेले आहे.जिल्ह्याच्या क्षयरुग्णांचा संख्येत 2015 नंतर 20 टक्के घट झाल्याबाबद्दल या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी देशातून 72 जिल्हे व महाराष्ट्रातून 11 जिल्हे नामांकित झाले होते. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही नामांकित झाले होते. केंद्रीय क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इपिडेमॉलॉजी चेन्नई आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची विविध निकषांची पडताळणी करण्यात आली.

पडताळणी मध्ये कास्यपदकासाठी नामांकन झाले आहे. 2015 च्या आधारावर 20 टक्के पेक्षा जास्त क्षयरुग्ण संख्येत घट दिसून आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली तर्फे कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे आदींचे सहकार्य लाभले अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी दिली .

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग