शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा संघाच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीमध्ये युती, अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 21, 2023 16:47 IST

उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष नानचे

सिंधुदुर्ग : आठही खरेदी विक्री संघावर भाजपच प्राबल्य असलेल्या जिल्हा संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या गळ्यात अध्यक्षपदीची तर भाजपचे संतोष नानचे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी विजेत्यांचे खास अभिनंदन केले आहे. तर भाजपच्या या खेळीची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतूल काळसेकर यांनी आखलेली खेळी अखेर यशस्वी झाली. भाजपचे नेते केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपात जाणार, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असताना जिल्ह्यात मात्र भाजप- राष्ट्रवादीने एकत्र येत नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा