शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : नकारार्थी एनओसीमुळे बदलीपात्र तलाठी अस्वस्थ, डावखरे यांचे सचिवांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:41 IST

मूळ जिल्ह्यात बदलीसाठी पात्र अनेक तलाठ्यांना काही जिल्हाधिकाऱ्यांनी नकारार्थी ना हरकत दाखला (एनओसी) दिल्यामुळे तलाठी वर्गात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली नकारार्थी एनओसी ग्राह्य न धरता पात्र तलाठ्यांच्या बदलीला मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी केली.

ठळक मुद्देनकारार्थी एनओसीमुळे बदलीपात्र तलाठी अस्वस्थआमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांचे प्रधान सचिवांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी : मूळ जिल्ह्यात बदलीसाठी पात्र अनेक तलाठ्यांना काही जिल्हाधिकाऱ्यांनी नकारार्थी ना हरकत दाखला (एनओसी) दिल्यामुळे तलाठी वर्गात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली नकारार्थी एनओसी ग्राह्य न धरता पात्र तलाठ्यांच्या बदलीला मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी केली.राज्यात गेल्या दोन वर्षांपासून तलाठ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे तलाठ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हास्तरावरुन राज्य सरकारकडे सर्व अटी व शर्तींची पुर्तता करुन बदलीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले.

या प्रस्तावात काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांना कार्यमुक्त करण्यात नकारार्थी भूमिका दर्शविली.ज्या जिल्ह्यात रिक्त पदे आहेत, त्या जिल्ह्यात बदली हवी असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी आवश्यक असते.

सामान्यतः बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे. त्यातच मूळ जिल्ह्यात काम करण्याची तलाठ्यांची इच्छा असल्यास त्याला डावलणे चुकीचे आहे. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी बदलीसाठी पात्र तलाठ्यांना नकारार्थी एनओसी दिल्यामुळे सदर तलाठी बदलीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे, याकडे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी प्रधान सचिव श्रीवास्तव यांचे लक्ष वेधले.

कोकणातील मूळ रहिवाशी असलेले शेकडो तलाठी काही वर्षांपासून परजिल्ह्यात कार्यरत आहेत. या तलाठ्यांनाही नकारार्थी एनओसीचा फटका बसण्याची भीती आहे. या बदलीपात्र तलाठ्यांना दिलासा देण्याचा आग्रह आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी धरला.

टॅग्स :MLAआमदारsindhudurgसिंधुदुर्ग