शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सिंधुदुर्ग : स्वस्त दुचाकीचे आमिष, २७ लाख रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 17:36 IST

कमी वेळेत व स्वस्त किमतीत शोरूम मधुन दुचाकी देतो असे सांगून जिल्हावासियांना २७ लाख रूपयांचा गंडा घालणारा संशयित आरोपी शकिल रसुल ढलाईत (रा. इस्लामपूर जि. सांगली) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यातील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देस्वस्त दुचाकीचे आमिष, २७ लाख रुपयांची फसवणूकसिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यात लुबाडणूक इस्लामपूरचा आरोपी शकिल रसुल ढलाईत फरार

सिंधुदुर्गनगरी : कमी वेळेत व स्वस्त किमतीत शोरूम मधुन दुचाकी देतो असे सांगून जिल्हावासियांना २७ लाख रूपयांचा गंडा घालणारा संशयित आरोपी शकिल रसुल ढलाईत (रा. इस्लामपूर जि. सांगली) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यातील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.ढलाईत या आरोपीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवून येथील लोकांना शोरूम मधुन स्वस्तात व कमी वेळेत दुचाकी वाहने घेवून देतो असे आमिष दाखवून तब्बल २७ लाख रूपयांची फसवणूक केली होती. व हा आरोपी जिल्ह्यातून फरार झाला होता. याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिंधुदुर्ग प्रमाणेच राज्यातील अन्य जिल्ह्य़ात अशाच प्रकारे नागरिकांची लुबाडणूक केली आहे. या आरोपींचा पोलीस शोध घेत असून या संशयित आरोपी पासून नागरिकांनी सजग रहावे व हा आरोपी दिसताच क्षणी सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपअधीक्षक एन. टी. मोरे, सिंधुनगरी पोलीस ठाणे यांना संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हा