शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ब्रेक न लागल्याने बसला अपघात, मोठी दुर्घटना टळली : बस मातीत रूतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:07 IST

ब्रेक न लागल्यामुळे वेताळबांबर्डे येथे आरामबसला अपघात झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर बसचा पुढील भाग महामार्गालगतच्या मातीत जाऊन रूतला होता.

ठळक मुद्देब्रेक न लागल्याने बसला अपघातमोठी दुर्घटना टळली : बस मातीत रूतली

कुडाळ : ब्रेक न लागल्यामुळे वेताळबांबर्डे येथे आरामबसला अपघात झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर बसचा पुढील भाग महामार्गालगतच्या मातीत जाऊन रूतला होता.सोमवारी सकाळी वेंगुर्लेहून पुणे येथे जाणारी लक्झरी बस वेताळबांबर्डे येथे आली असता या बसच्या पुढे चालणाऱ्या एका कारचालकाने खड्डा चुकविण्यासाठी अचानक ब्रेक लावला. त्यामुळे धडक टाळण्यासाठी लक्झरी बसच्या चालकानेही तत्काळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक लागला नाही.

बसच्या चालकाने त्याही परिस्थितीत बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र बस महामार्गाच्या कडेला जात मातीत रूतली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताने प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. या अपघाताबाबत कुडाळ पोलिसांत नोंद नव्हती. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात