शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत ‘भावीण’ प्रथम : एस.टी. च्या सिंधुदुर्ग विभागाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:58 IST

राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) ची ४७ वी आंतर विभागीय नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुणे केंद्रावर झाली. या नाट्य स्पर्धेत राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाच्या नाट्यकर्मी विजय चव्हाण लिखित व सुहास वरूणकर दिग्दर्शित

ठळक मुद्देपुणे केंद्रावर अंतीम फेरीत मारली बाजीया मालवणी नाटकास सांघिक प्रथम क्रमांकासह अनेक पारितोषिके प्राप्त

सिंधुदुर्ग : राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) ची ४७ वी आंतर विभागीय नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुणे केंद्रावर झाली. या नाट्य स्पर्धेत राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाच्या नाट्यकर्मी विजय चव्हाण लिखित व सुहास वरूणकर दिग्दर्शित ‘भाविण’ या मालवणी नाटकास सांघिक प्रथम क्रमांकासह अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

या स्पर्धेत ‘भाविण’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी सुहास वरुणकर यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. पुरुष अभिनयासाठी नित्यानंद जडये यांना तर नेपथ्यासाठी हरेश खवणेकर, दत्ता कुळे, गणपत घाणेकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या नाटकाची निर्मिती सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची असून सूत्रधार विभागिय कर्मचारी वर्ग अधिकारी एल. आर. गोसावी हे आहेत. निर्मित्ति सहाय यंत्र अभियंता आर. एल. कांबळे, उपयंत्र अभियंता अजित मांगलेकर, विजय वालावलकर यांनी केले आहे.

या नाटकात प्रमोद तांबे, मारुती मेस्त्री, नित्यानंद जडये, अरुण पिळणकर, संजय ढोलये, सुधीर घवाळी, विनायक शेट्ये, कांचन खानोलकर, मिताली मालणकर, सुविधा कदम यांनी प्रमुख भुमिका केल्या आहेत. या नाटकाला पार्श्वसंगीत दिनेश गोगटे यांनी तर प्रकाश योजना उत्तम राऊळ यांची लाभली आहे. नेपथ्य सहाय्य आबा साप्ते, किशोर तांबट, जी.एम. खोचाडे, अमृत तेली, किशोर निपाणीकर यानी केले आहे. या नाटकाला लाभलेल्या यशाबद्दल नाट्य चमुतील कलावंतांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.१२ रोजी पारितोषिक वितरण !कणकवली येथे १२ आॅक्टोबर रोजी या नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तर त्यानंतर ‘भावीण’ या नाटकाचा प्रयोग नाट्यरसिकांसाठी  मोफत सादर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Natakनाटकsindhudurgसिंधुदुर्ग