शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

भरधाव डंपरच्या धडकेत श्रावण सरपंच गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 12:36 IST

Malvan, Accident, sarpanch, hospital, sindhudurg मालवण तालुक्यातील शिरवंडे मार्गावर सोमवारी सायंकाळी भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत श्रावणचे सरपंच प्रशांत परब गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पडवे येथील लाईफटाईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून प्रवास करताना हा अपघात झाला.

ठळक मुद्देभरधाव डंपरच्या धडकेत श्रावण सरपंच गंभीर जखमी मालवण तालुक्यातील शिरवंडे येथील घटना

मालवण: तालुक्यातील शिरवंडे मार्गावर सोमवारी सायंकाळी भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत श्रावणचे सरपंच प्रशांत परब गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पडवे येथील लाईफटाईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून प्रवास करताना हा अपघात झाला.दरम्यान, अपघातास १५ तास उलटूनही अद्याप डंपर चालकावर गुन्हा दाखल न झाल्याने पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.भरधाव वेगात जाणारा डंपर हा वाळू भरण्यास जात होता. डंपर चालकाकडे इन्शुरन्स व अन्य कागदपत्रेही नव्हती.तरी गंभीर अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकावर गुन्हा दाखल न झाल्यास आपल्याला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिकाही घ्यावी लागेल. आमच्यासाठी आमच्या माणसांचे जीव महत्त्वाच आहेत, असेही घाडीगावकर यांनी सांगितले 

टॅग्स :Accidentअपघातsarpanchसरपंचhospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्गMalvan police stationमालवण पोलिस स्टेशन