शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दारुवाहतुक करणाऱ्या टेम्पोला शिवशाही बसची धडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 11:45 AM

Shivshahi Accident sindhudurg- दारु वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला शिवशाही एसटी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्या नजिक मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

ठळक मुद्देदारुवाहतुक करणाऱ्या टेम्पोला शिवशाही बसची धडक ओसरगाव येथे घटना; वाहनांचे नुकसान ; रस्त्यावर काचेचा खच

कणकवली: दारु वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला शिवशाही एसटी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्या नजिक मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नसून अपघातस्थळी फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता.कणकवली येथून कुडाळच्या दिशेने जात असलेला आणि महाराष्ट्रीयन बनावटीची अधिकृत दारू वाहतूक करणारा आयशर टेम्पो ओसरगाव टोल नाक्यानजिक रस्त्याच्या कडेला उभा होता. पुण्याहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने उभ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली.या धडकेनंतर टेम्पोतील दारूच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर कोसळ फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा काचेचा खच रस्त्यावर पडला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातShivshahiशिवशाहीsindhudurgसिंधुदुर्ग