शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर !, शिवसेना नेते संदेश पारकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 16:14 IST

कणकवली : कणकवली शहरात सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर माफियाराज सुरू आहे. बिल्डरमाफियाशी संगनमत करून कणकवली शहरातील मोक्याच्या जागा हडप ...

कणकवली : कणकवली शहरात सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर माफियाराज सुरू आहे. बिल्डरमाफियाशी संगनमत करून कणकवली शहरातील मोक्याच्या जागा हडप करणे, जमीनमालक, भाडोत्रीना वेगवेगळी आमिषे दाखवून आणि धाक दाखवून जमीन ताब्यात घेतली जात आहे. कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधाऱयांकडून  सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप  शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केला आहे. जानवली येथील हॉटेल रिलॅक्समध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.संदेश पारकर पुढे म्हणाले, कणकवली शहरातील टोणेमारे बिल्डिंगला आग लावण्यात आली. जळकेवाडीतील बिल्डिंग पाडण्यात आली. तसेच आणखी एका ठिकाणी अशीच दडपशाही करण्यात आली. अप्पासाहेब पटवर्धन चौकापासून जवळच असलेल्या  अभ्युदय बँकेशेजारील मोरये बिल्डिंग या ३ मजली इमारतीवर दरोडा टाकण्यात आला. जेसीबी लावून मध्यरात्री ती इमारत पाडण्यात आली. भाडोत्रीचे सामान चोरून नेण्यात आले. याबाबत तक्रार देऊनही ७ दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांची भूमिका कुंपणाने शेत खाल्ल्यासारखी आहे.जेसीबी घेऊन काही लोक  शहरात कोणाचीही इमारत स्वतःच्या फायद्यासाठी तोडण्यासाठी सोकावले आहेत. लँडमाफिया, बिल्डरमाफिया केव्हाही आपल्या मालमत्तेवर कब्जा करतील अशी भीती कणकवली शहरातील नागरिकांना  आहे. सतत तीन  दिवस अतिक्रमण करून इमारत तोडली जात असताना पोलीस बघत बसले हे निंदनिय आहे.कणकवली ही परमहंस भालचंद्र महाराजांची आणि कोकणगांधी अप्पासाहेब पटवर्धन यांची भूमी आहे. या भूमीत अती करणाऱ्यांची माती होते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा माझा स्वभाव आहे. कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांच्या या अन्यायाविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे गृहमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचेही पारकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीShiv Senaशिवसेना