शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुका शिवसेना-भाजप युती करूनच लढवणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:33 IST

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहे, त्यामुळे काळजी नको असे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. मंत्री मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या पाहणीसाठी आले होते.

ठळक मुद्देआगामी निवडणुका शिवसेना-भाजप युती करूनच लढवणार : चंद्रकांत पाटीलचाकरमान्यांना प्रवास टोल फ्री

सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहे, त्यामुळे काळजी नको असे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. मंत्री मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या पाहणीसाठी आले होते.

गणेश उत्सव काळात पनवेल ते झाराप रस्त्यावर बांधकाम विभाग पेट्रोंलिग करणार आहे, प्रत्येक पथकाकडे 50 किलो मीटरचा परिसर देणार असल्याची घोषणाही बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतवाडीत केली. तसेच आंबोली चौकुळला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात लवकरच तोडगा काढू. काही गोष्टी तांत्रिक व न्यायालयीन कामात अडकले आहेत मात्र यावर विचार करण्यासाठी खास समिती बसविण्यात आली आहे,असे पाटील यांनी सांगितले.गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखद होणार, असे बांधकाम मंत्री पाटील यांनी सांगितले.मुंबई-पुणे मार्गे कोकणात येणाऱ्यासाठी चाकरमान्यांना प्रवास टोल फ्री असेल तसेच मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा हा खरोखरच समाधानकारक आहे, असे पाटील यांनी सांगितले.मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी दीपक केसरकर, राजन तेली, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, महेश सारंग, मनोज नाईक, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलsindhudurgसिंधुदुर्ग