शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात शिवसेनेला धक्का, कलमठमधील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:33 IST

शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत असताना विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ मुस्लिमवाडीसह गावातील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.कलमठ मुस्लिमवाडी येथील सोनू शेख, बाबूल शेख, विजय खरात, प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केला. प्रवेशकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपमध्ये स्वागत केले. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून हा प्रवेश घडून आला. कलमठ मुस्लिमवाडी मधील अनेकांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत असताना विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.या प्रसंगी सोनू शेख, बाबुल शेख, प्रवीण मोरे, विजय खरात, अस्लम शहा यांच्यासह तब्बल ६० जणांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत  त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री, राजू गवाणकर आदि उपस्थित होते. आमदार नीतेश राणे यांनी यावेळी प्रवेशकर्त्यांचे आभार मानले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाBJPभाजपाgram panchayatग्राम पंचायत