शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली येथे अबिद नाईक यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास भेट दिली.

ठळक मुद्दे कणकवली येथे अबिद नाईक यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट

कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास भेट दिली.यावेळी अबिद नाईक यांनी सहकुटुंब शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.तसेच पवार यांच्या आवडत्या शिरकुर्मा व कोकणी मेव्याने नाईक कुटुंबियाने त्याचा पाहुणचार केला. नाईक कुटुंबियांच्या आदरातिथ्याने शरद पवार अगदी भारावून गेले.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या त्यांनी सदिच्छाही स्वीकारल्या.

राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रदेश चिटणीस व्हिक्टर डॉन्टस, राजेश पाताडे, विलास गावकर , अब्दुल नाईक, हवाबी नाईक, इम्रान शेख, आसिफ नाईक, अनिस नाईक, रुबिना नाईक, हुमेरा नाईक, नजमा नाईक तर स्वाभिमानचे नगरसेवक विराज भोसले, अभिजीत मुसळे, बंडू हर्णे, संजय कामतेकर तसेच अनिल डेगवेकर आदी उपस्थित होते.कणकवली शहरातून रॅली !माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानातून शरद पवार हे अबिद नाईक यांच्या निवासस्थानी यायला निघाले. त्यावेळी तेथून कणकवली बाजारपेठ मार्गे नाईक यांच्या निवासस्थाना पर्यन्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दुचाकीची रॅली काढली.रॅलीच्या समारोपानंतर फटाक्यांची आतशबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले. कणकवली शहरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडे लावण्यात आले होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsindhudurgसिंधुदुर्ग