शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी सात जण ताब्यात, सावंतवाडीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:12 PM

तब्बल ४० लाख रुपयांच्या किमंतीच्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने माडखोल येथे हॉटेल सावली धाबा परिसरात केली.

ठळक मुद्देखवले मांजराच्या तस्करी प्रकरणी सात जण ताब्यातचाळीस लाखांच्या मांजरासह सात लाखांची गाडी जप्त

सावंतवाडी : तब्बल ४० लाख रुपयांच्या किमंतीच्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने माडखोल येथे हॉटेल सावली धाबा परिसरात केली.संतोष गणू चव्हाण (रा. मालवण), उमेश बाळा मेस्त्री, (बांदा), सुमित चंद्रकांत कडवेकर, (कोल्हापूर), विकास प्रकाश चव्हाण, (वारगाव), उदय श्रीकांत शेटे, (लांजा), मधुसूदन वसंत राऊळ, (माडखोल), गजानन अर्जुन सावंत. अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग