शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या खजिनदारपदी विक्रम भांगले, पंजाब येथील बैठकीत निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:02 IST

सावंतवाडीचे सुपुत्र 

सावंतवाडी : राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कलिकेश नारायण सिंगदेव, सचिव पदी पवनकुमार सिंग तर खजिनदारपदी विक्रम ऊर्फ मेघशाम श्रीपाद भांगले यांची निवड करण्यात आली. या निवडीची अधिकृत घोषणा आज, गुरूवारी पंजाब मोहाली येथे पार पडली. सावंतवाडीचे सुपूत्र भांगले यांची खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाची निवडणूक प्रकिया अलिकडेच पार पडली. या निवडणूक प्रकियेनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच असोसिएशनच्या सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी पंजाब मोहाली येथे बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष पदी कलिकेश सिंग देव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर उपाध्यक्ष कनवर सुलतान सिंग व सुषमा सिंग तसेच सचिवपदी पवनकुमार सिंग तर सावंतवाडीचे सुपुत्र विक्रम ऊर्फ मेघशाम भांगले यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली आहे. तर सहाय्यक सचिव रणदीप मान गौरी मोहंती यांची तर सदस्यपदी शीला कानूनगो, कुमार त्रिपुरी सिंग, अमर जंग सिंग, नील सूडनीक यांची निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे.या निवडीनंतर विक्रम ऊर्फ मेघशाम भांगले यांनी रायफल असोसिएशन कडून देशातील सर्व खेळाडूंना न्याय देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत-जास्त खेळाडू रायफल शूटिंगमध्ये सहभाग व्हावेत यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vikram Bhangale Elected Treasurer of National Rifle Association

Web Summary : Vikram Bhangale of Sawantwadi elected treasurer of National Rifle Association in Punjab. Kalikesh Narayan Singhdev is president, Pawan Kumar Singh, secretary. Bhangale aims to promote rifle shooting in Sindhudurg district.