शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मालवणातील सरपंच, ग्रामसेवकांची विकासाभिमुख कामगिरीचे कौतुक : पाताडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:31 IST

Sarpanch Sindhudurg- गावातील सरपंच आणि ग्रामसेवक ही गावाच्या विकासरथाची दोन चाके आहेत. मालवण तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व ग्रामसेवक चांगले काम करीत असून विकासाभिमुख कामगिरीने त्यांनी जिल्ह्यात मालवण तालुक्याला आदर्शवत बनविले आहे. जिल्ह्यातील ही कामगिरी अशीच आदर्शवत रहावी, असे प्रतिपादन मालवणचे पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.

ठळक मुद्देमालवणातील सरपंच, ग्रामसेवकांची विकासाभिमुख कामगिरीचे कौतुकअजिंक्य पाताडे : कुंभारमाठ येथे दोन दिवसीय प्रशिक्षण

मालवण : गावातील सरपंच आणि ग्रामसेवक ही गावाच्या विकासरथाची दोन चाके आहेत. मालवण तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व ग्रामसेवक चांगले काम करीत असून विकासाभिमुख कामगिरीने त्यांनी जिल्ह्यात मालवण तालुक्याला आदर्शवत बनविले आहे. जिल्ह्यातील ही कामगिरी अशीच आदर्शवत रहावी, असे प्रतिपादन मालवणचे पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती मालवणच्यावतीने मालवण तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व महात्मा गांधी आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, माजी सभापती मनीषा वराडकर, प्रशिक्षक व कणकवली पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, पंढरीनाथ माणगावकर, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव व इतर उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यानंतर हर्षदा वाळके व पंढरी माणगावकर यांनी १५ व्या वित्त आयोगाबाबत व अन्य विविध विषयांबाबत विस्तृत माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले.मार्गदर्शन काळाची गरजगावाचा कारभार हाकणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांना बदलत्या वित्त आयोगाबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे. विकासकामांसाठी निधी खर्च करताना अनेक अडचणी येतात. १५ व्या वित्त आयोगाचा अभ्यास, त्यातील नियम व अटी सरपंच व ग्रामसेवक यांनी जाणून घ्याव्यात. त्यानुसार गावाच्या विकासासाठी निधी योग्य प्रकारे खर्च करून गावाचा विकास साधावा. गावाच्या विकासात सरपंच व ग्रामसेवक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :sarpanchसरपंचsindhudurgसिंधुदुर्ग