शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांना प्रेमातले फार कळते, नितेश राणे यांचा खोचक टोला

By सुधीर राणे | Updated: August 10, 2023 18:00 IST

राहुल गांधी यांचे जे भाषण झालं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस

कणकवली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील वर्तनामधून त्यांची संस्कृती जगासमोर आली आहे. त्यांचे समर्थन नाईट लाईफच्या दुनियेत जगणारे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे करत आहेत. त्यांना राहुल गांधी याचे वर्तन बरोबर वाटणे साहजिकच आहे. कारण संजय राऊत यांना प्रेमातले फार कळते. असा टोला भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी  लगावला आहे.कणकवली येथे प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, काल संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ऐतिहासिक भाषण झाले. त्या भाषणाची मिर्ची विरोधी पक्षाला झोंबली. त्याचे परिणाम महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्षात जाणवले. राहुल गांधी यांचे जे  भाषण झालं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस असा सवालही त्यांनी केला.महिला अत्याचाराच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार राज्यपालांना भेटणार आहेत. हा मोठा विनोद आहे. त्यांनी आपल्या निवेदनात डॉ. पाटकर, दिशा सालियन यांच्यावर अन्याय झाला त्याची माहिती देवून चौकशीची मागणी करावी.

पत्रकार हल्ल्याबाबत समर्थन नाहीपत्रकार हल्ल्याबाबत कोणाचे समर्थन करणार नाही. मात्र संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना आमदारांवर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या काळात किती पत्रकारांवर हल्ले झाले. ते हल्ले कोणी केले ? हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे या विषयी बोलण्याचा संजय राऊत यांना नैतिक अधिकार नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊत