शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर गौरवयात्रा काढून जनतेची दिशाभूल करण्याचे काम, संदेश पारकरांची नितेश राणेंवर टीका

By सुधीर राणे | Updated: April 4, 2023 14:16 IST

वीर सावरकरांचे व्यक्तिमत्व लज्जास्पद म्हणणारे, वीर पुरुषांचा अपमान करणारेच आता गौरवयात्रा काढत आहेत

कणकवली: काही व्यक्तीनी भारतीय जनता पार्टीला आयुष्यभर शिव्या दिल्या आणि वीर सावरकरांचा सतत अपमानच केला. तर आता सावरकर यांची गौरवयात्रा काढून जनतेची दिशाभूल करण्याचे काम आमदार नितेश राणे करत आहेत अशी टीका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्याकडे कोकणची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून  संदेश पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमदार नितेश राणे हे स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये गेल्यानंतर वीर सावरकरांच्या नावाने आता जिल्ह्यामध्ये गौरवयात्रा काढत आहेत. त्यानी यापूर्वी वीर सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवले होते.

वीर सावरकरांचे व्यक्तिमत्व लज्जास्पद म्हणणारे, वीर पुरुषांचा अपमान करणारेच आता गौरवयात्रा काढत आहेत, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. राणे यांच्या रंग बदलण्याच्या कार्यपद्धतीमुळेच जिल्ह्यातील मूळ भाजप आणि जनता राणे यांच्या नेतृत्वावर कधीही विश्वास ठेवणार नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता खुळी नाही. ज्या पद्धतीने राणे राजकारणामध्ये काम करीत आहेत त्याला जनतेचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी कितीही गौरवयात्रा काढण्याचा प्रयत्न केला तरी ती गौरवयात्रा नसून ती सावरकरांची अपमान यात्राच असेल. भाजपचे हे नेतृत्व लोकांना वेठीस धरणारे नेतृत्व आहे अशी टीका संदेश पारकर यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Sandesh Parkarसंदेश पारकर