शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'साहित्य सहवास' संस्थेचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर, 'लोकमत'च्या महेश सरनाईकांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 09:54 IST

साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी 'साहित्य सहवास' ही संस्था यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे.

मालवण : साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी 'साहित्य सहवास' ही संस्था यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्या पार्श्वभूमीवर या संस्थेकडून अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला आहे. या संस्थेतर्फे साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कोकणात उत्तुंग कार्य केलेल्या पत्रकारांना या संस्थेनं पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.लोकमत सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक यांना कै. श्रीकांत देसाई स्मृती जिल्हास्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. तर ग्रामीण विभाग आदर्श पत्रकारिता पुरस्कार लोकमतचे मालवण प्रतिनिधी सिद्धेश आचरेकर यांना मिळाला आहे. कै. चंद्रकांत भोगटे स्मृती राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार TV9 मराठीच्या ऋषी देसाई यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार महेंद्र पारकर यांना देण्यात आला आहे. कै. यशवंतराव बांदेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कारा (वृत्तपत्र विभाग)नं दै. प्रहारचे प्रतिनिधी कुणाल मांजरेकरांना सन्मानित करण्यात आलं आहे.तर कै. यशवंतराव बांदेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कारा (इलेक्ट्रॉनिक मीडिया विभाग)नं सिंधुदुर्ग लाइव्हच्या कृष्णा ढोलम यांना गौरविण्यात आलं आहे. पुण्यनगरीचे अमित खोत, पुढारीचे मंगेश नलावडे, तरुण भारतचे परेश सावंत यांनाही 'साहित्य सहवास' या संस्थेकडून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  यंदा संस्थेचा रौप्य महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा 1 जून 2019 रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न होणार आहे. या संस्थेच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रासाठी देण्यात येणारे पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक विजय कोदे यांनी जाहीर केले आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग