शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने रस्ते गेले पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 15:45 IST

Rain Sindhudurg : मुसळधार पावसाचा मोठा फटका वैभववाडी तालुक्याला बसला असून पावसाने वैभववाडी तालुक्याला झोडपून काढले. सकाळपासून पाऊस जोरदार कोसळत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गावातील व वाड्यावस्तीमधील काँजवे व मोऱ्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्दे मुसळधार पावसाने रस्ते गेले पाण्याखालीरस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत

वैभववाडी : मुसळधार पावसाचा मोठा फटका वैभववाडी तालुक्याला बसला असून पावसाने वैभववाडी तालुक्याला झोडपून काढले. सकाळपासून पाऊस जोरदार कोसळत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गावातील व वाड्यावस्तीमधील काँजवे व मोऱ्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे.वैभववाडी झ्र गगनबावडा मार्गावर एडगाव नजीक रस्त्यात आकेशियाचे झाड पडल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.मात्र पावसाने दुपारच्या सुमारास उघडीप घेतल्याने अनर्थ टळला. वैभववाडी तालुक्यातील करुळ घाट मार्गात चिखलमाती आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

रात्रभर तालुक्यात संततधार पाऊस सुरू होती. मात्र सकाळपासून पावसाने रौद्ररूप धारण केले. वैभववाडी तालुक्यातील सुख व शांती या प्रमुख नद्यांना पुर आला आहे. पावसाने जोर असाच राहील्यास रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडी