शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेताना रिक्षा उलटली!, दोडामार्ग येथे घडला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:01 IST

संदेश देसाई दोडामार्ग : दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेत असताना दोडामार्ग येथे रिक्षा उलटून अपघात झाला. अपघातात चालक विश्वनाथ ...

संदेश देसाईदोडामार्ग : दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेत असताना दोडामार्ग येथे रिक्षा उलटून अपघात झाला. अपघातात चालक विश्वनाथ पंडित (वय ५२) व संचिता कविटकर (४९) यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने आई व दोन्ही मुली सुखरूप आहेत. आज, बुधवारी सकाळच्या सुमारास दोडामार्ग ग्रामीण रुग्णालया जवळ हा अपघात झाला. रिक्षातून आई, दोन महिन्याची मुलगी व सहा वर्षांची मुलगी तसेच आत्या हे चौघे बांदा कास येथून दोडामार्ग मार्गे बिचोलीकडे प्रवास करीत होते. याबाबत माहिती अशी की, बांदा कास येथील कल्याणी सावंत हिला आपल्या मुलीला तपासणीसाठी बिचोली येथे न्यायचे होते. त्यांच्या मावशीचे पती विश्वनाथ पंडित यांची रिक्षा आहे. त्या रिक्षातून कल्याणी, तिची आत्या संचिता कविटकर यांच्यासह दोन मुलींना घेऊन बांदा कास येथून निघाले. दरम्यान, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालया जवळ रिक्षा आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षा चालक विश्वनाथ पंडित यांच्या डोक्याला तर संचिता कविटकर यांच्या पायाला मार लागला. घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आत्याने चिमुकलीला सावरले!रिक्षाने प्रवास करीत असता कल्याणी सावंत हिने आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीला आत्या जवळ दिले होते. अपघात घडत असल्याचे लक्षात येताच आत्या संचिता हिने चिमुकलीला पोटाशी धरून तिला सावरले. यात आत्याला किरकोळ दुखापत झाली. आपल्याला दुखापत झाल्याचे दुःख नाही माझी नात सुखरूप आहे यातच देवाचे आभार मानते असे सांगताना आत्याचे अश्रू अनावर झाले.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात