राज्यस्तरीय चॉयकाँग डो स्पर्धेचा निकाल जाहीर
By Admin | Updated: October 8, 2014 23:01 IST2014-10-08T22:42:20+5:302014-10-08T23:01:06+5:30
उत्स्फूर्त प्रतिसाद : रत्नागिरीतील क्रीडासंकुलात स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय चॉयकाँग डो स्पर्धेचा निकाल जाहीर
रत्नागिरी : जिल्हा क्रीडा कार्यालयात येथे नुकत्याच पार पडलेल्या १२व्या राज्यस्तरीय किशोर गट चॉयकाँग डो स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंची निवड नोव्हेंबर महिन्यात जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात होणार आहे.
या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून ५०० खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : २० किलो वजनी गट : १२ वर्षाखालील मुली - श्रृती कांबळे (जळगाव) सुवर्ण, कविना शाह (सातारा) रौप्य, समीक्षा दळवी (रत्नागिरी) कांस्य. २० किलोवरील वजनी गट : स्रेहा पाटील (मुंबई) सुवर्ण, प्रतीमा पाटणकर (ठाणे) रौप्य, प्रिया हरणे (जळगाव) कांस्य. २३ किलोवरील वजनी गट : हर्षदा पटेकर (ठाणे, ग्रामीण) सुवर्ण, वैष्णवी पाटील (पुणे शहर) रौप्य, दुर्गा सडानीर (औरंगाबाद) कांस्य.
२६ किलोवरील मुले : शुभम जाधव (औरंगाबाद) सुवर्ण, वेदांत देवधर (पुणे शहर) रौप्य, प्रसन्न उतेकर (रायगड ग्रामीण) कांस्य. २९ किलोवरील : प्रसाद जाधव (ठाणे ग्रामीण) सुवर्ण, गोविंद आराव (औरंगाबाद) रौप्य, रुपक सरावण (जळगाव) कांस्य. ३२ किलोवरील मुले : क्षितीज दाबले (अहमदनगर शहर) सुवर्ण, शमी गुप्ता (ठाणे शहर) रौप्य. मुली : भूमी नारोळे (अहमदनगर) सुवर्ण.
३५ ते ४० किलो वजनी गट - १४ वर्षाखालील मुले - गणेश कुलकर्णी (पुणे शहर) सुवर्ण, उन्मेश पाटील (जळगाव) रौप्य. ४० किलोवरील - फरहान पटेल (रत्नागिरी) सुवर्ण, वैभव शाहभेड (सोलापूर) रौप्य, ४४ किलोवरील : चैतन्य भाडेल (जळगाव) सुवर्ण, फैजान मुकादम (रत्नागिरी) रौप्य. २३ ते २६ किलो : १४ वर्षाखालील मुली - रसिका कडवईकर (कोल्हापूर) सुवर्ण, शीतल काळे (अहमदनगर) रौप्य, नल्लर पीजे (रत्नागिरी) कांस्य. २६ ते २९ किलो : मिशा मुकादम (रत्नागिरी) सुवर्ण, सायली कुलकर्णी (कोल्हापूर शहर) रौप्य, तेजस्वी गवळी (अहमदनगर). २९ ते ३२ किलो वजनी गट : वैष्णवी पांढरे (अहमदनगर) सुवर्ण, राज नंदिनी विभुते (कोल्हापूर) रौप्य.
दुसऱ्या गटात झकेरिया मुल्ला (रत्नागिरी) सुवर्ण, तेजस खातू (पुणे) रौप्य, परेश पाटील (जळगाव) कांस्य. १४ वर्षाखालील मुली (एअरशिड) : अक्सा शेख (अहमदनगर) सुवर्ण, श्रृती गवे (ठाणे) रौप्य, नूतन रुळेकर (अहमदनगर) कांस्य. दुसऱ्या गटात संस्कृत गंभीर (अहमदनगर) सुवर्ण, मृणाल जाधव (ठाणे शहर) रौप्य, रसिका माळी (कोल्हापूर) कांस्य, दुसऱ्या गटात प्रांजल गालेचा (अहमदनगर) सुवर्ण, वैदेही निकम (ठाणे शहर) रौप्य, वैष्णवी जाधव (कोल्हापूर) कांस्य.
१४ वर्षाखालील मुले एअरशिड : विशाल जाधव (ठाणे) सुवर्ण, चिन्मय नेने (जळगाव) रौप्य, सर्वेश महेजा (अहमदनगर) कांस्य. १४ वर्षाखालील पॅटर्न ड्रील : मुली : राधिका सोनावणे (अहमदनगर) सुवर्ण, साक्षी काळे (जळगाव) रौप्य. १० वर्षाखालील मुले : वैष्णव यादव (ठाणे शहर) सुवर्ण, दिगेश पुजारी (ठाणे) रौप्य, चिन्मय देसाई (जळगाव) कांस्य. १८ ते २१ किलो वजनी गट : यासीन मुल्ला (कोल्हापूर) सुवर्ण, अमन इनामदार (अहमदनगर) रौप्य, प्रिन्स व्यास (ठाणे शहर) कांस्य.
२१ ते २५ किलो : नयन बावीसकर (जळगाव) सुवर्ण, राजन भरणकर (कोल्हापूर) रौप्य, विशाल नायकवडे (कोल्हापूर शहर) कांस्य. ३५ ते ३८ किलो वजनी गट : १४ वर्षाखालील मुली : प्रणाली मोरे (ठाणे शहर) सुवर्ण, वैभवी बेहरे (अहमदनगर) रौप्य, हर्षाली नागरगोजे (अहमदनगर) कांस्य.
३८ ते ४१ किलो वजनी गट : मर्सी रिअल (अहमदनगर) सुवर्ण, सायली चव्हाण (ठाणे शहर) रौप्य, ऋतूजा छाजेड (सातारा) कांस्य. ३४ ते ३७ किलो वजनी गट मुले : आनंद मगदूम (कोल्हापूर) सुवर्ण, आर्यन छाजेड (कोल्हापूर) रौप्य, सोहम चव्हाण (रत्नागिरी (कांस्य). ३७ ते ४० किलो वजनी गट : समर्थ स्वामी (अहमदनगर) सुवर्ण, वेदांत पाटील (कोल्हापूर) रौप्य, यश पाटील (कोल्हापूर) कांस्य. (प्रतिनिधी)
सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंची निवड नोव्हेंबर महिन्यात जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात होणार
जिल्ह्यातील ५०० खेळाडूंनी घेतला सहभाग.