शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

वैद्यकीय महाविद्यालय उभारणीस जनमताची जोड, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:47 AM

जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सुटावा यासाठी झाराप ते बांदा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या मागणीला आता जनमताची जोड मिळाली आहे. तब्बल १३० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागण्यांचे ठराव गुरूवारी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी येथील प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना सुपूर्त केले.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालय उभारणीस जनमताची जोड, प्रांताधिकाऱ्यांना निवेदनस्थानिक स्वराज्य संस्थाच्या मागण्यांचे ठराव सादर

सावंतवाडी : जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सुटावा यासाठी झाराप ते बांदा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या मागणीला आता जनमताची जोड मिळाली आहे. तब्बल १३० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागण्यांचे ठराव गुरूवारी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी येथील प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना सुपूर्त केले.जिल्ह्यात आरोग्यसुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे गंभीर रूग्णांवर उपचारासाठी गोवा किंवा कोल्हापूरवर अवलंबून रहावे लागते. येथे रूग्णालय आहेत पण त्यात डॉक्टर किंवा सक्षम सुविधा नसल्याने उपचार होऊ शकत नाहीत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास येथे सुसज्ज रूग्णालयाबराबेरच तज्ञ, डॉक्टर व इतर सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

यासाठी कृती समिती स्थापन झाली. त्यांनी सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग आणि माणगाव खोरे (कुडाळ) या कार्यक्षेत्रात जनजागृती केली. त्यांनी गावोगाव बैठका घेऊन जनजागृती सुरू केली. या संकल्पनेला लोकांचे उत्स्फूर्त पाठबळ मिळू लागले. याचा परिणाम म्हणून तब्बल १३० स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकमुखी ठराव घेतला. सावंतवाडी पालिकेने सगळ्यात आधी ठराव घेत याची सुरूवात करून दिली. हे सर्व ठराव गुरूवारी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे देण्यात आले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयsindhudurgसिंधुदुर्ग