शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी, तिलारी क्षेत्रात 5.60 मि.मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 14:27 IST

Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 3 पूर्णांक 55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 946.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 5.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 352.8190 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.87 टक्के भरले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरीतिलारी क्षेत्रात 5.60 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 3 पूर्णांक 55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 946.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 5.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 352.8190 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.87 टक्के भरले आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.

दोडामार्ग - 03(1089), सावंतवाडी - 05(1122.7), वेंगुर्ला - 6.4(752.4), कुडाळ - 02(813), मालवण - 00(899), कणकवली - 01(1049), देवगड - 01(825), वैभववाडी - 10(1022), असा पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठातिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 5.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 352.8190 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.87 टक्के भरले आहे.जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 58.8810, अरुणा झ्र 29.6156, कोर्ले- सातंडी झ्र 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.2300, नाधवडे झ्र 3.3240, ओटाव झ्र 1.3425, देंदोनवाडी झ्र 0.4070, तरंदळे झ्र 1.0300, आडेली झ्र 1.1860, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 1.8130, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.2830, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.7120, दाभाचीवाडी झ्र 1.2710, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 1.7700, कारिवडे झ्र 0.8920, धामापूर झ्र 1.6910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.8310, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7610, शिरगाव झ्र 0.5940, तिथवली झ्र 1.1010, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग