शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : राणे नक्कीच सुधारतील, केसरकर यांनीही दिले प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:45 IST

शिवसेनेबद्दल असलेली कटुता नारायण राणे यांनी संपवावी,ही माझी भूमिका होती. तसा निर्णय त्यांनी घेतल्यास ते नक्कीच सुधरतील, परंतु कटुता निर्माण करण्यासारखी राणेंनी केलेली वक्तव्ये तपासून पाहिली पाहिजेत,असा टोला पालकमंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद लगावला.

ठळक मुद्देशिवसेनेबद्दल असलेली कटुता नारायण राणे यांनी संपवावी : केसरकर अपक्ष म्हणून उभे असलेले राजन तेली फ्रॉड

सावंतवाडी : शिवसेनेबद्दल असलेली कटुता नारायण राणे यांनी संपवावी, ही माझी भूमिका होती. तसा निर्णय त्यांनी घेतल्यास ते नक्कीच सुधारतील, परंतु कटुता निर्माण करण्यासारखी राणेंनी केलेली वक्तव्ये तपासून पाहिली पाहिजेत, असा टोला पालकमंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद लगावला. दरम्यान भाजप पुरस्कृत म्हणून उभे असलेल्या राजन तेलींवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असे असताना ते निवडणूक लढवित आहेत, ते फ्रॉड आहेत, असा ही आरोप यावेळी त्यांनी केला.

ज्या नितेश राणेंनी मोदींचे व्यंगचित्र काढले होते. तसेच शिवसेना प्रमुखांवर टीका करणा-या लोकांना जनता स्वीकारणार नाही, असा ही आरोप त्यांनी केला. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संदेश पारकर, जयेंद्र परूळेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग