शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 'मनसे'ची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:28 IST

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.

कणकवली :  मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे ३० नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.जिल्ह्यात ठीकठिकाणी ग्रामपंचायत निवडणूकही होऊ घातल्या आहेत. मनसेनेही तयारी केली असल्याचे मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी सांगितले आहे. तसेच मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांची देखील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत व येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत बैठक घेत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.यावेळी  उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, देवगड तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री, बाबल गावडे, कुणाल किनळेकर, अमोल जंगले, अमित इब्रामपूरकर, सचिन तावडे, संतोष मयेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे