शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 5:45 PM

श्रावण मासाच्या समाप्तीनंतर अमावास्येला दाखल झालेल्या पावसाने गेल्या चार दिवसात आपला जोर कायम ठेवला आहे. मंगळवारी रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने बुधवारी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूचसंततधार कायम असल्याने पूरजन्य परिस्थिती

सिंधुदुर्ग : श्रावण मासाच्या समाप्तीनंतर अमावास्येला दाखल झालेल्या पावसाने गेल्या चार दिवसात आपला जोर कायम ठेवला आहे. मंगळवारी रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने बुधवारी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.जिल्ह्यातील घराघरात गणेशोत्सव सुरू आहे. यावर्षी ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाऊस सक्रीय झाला असल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल झाले असल्याने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सतत पडत असलेल्या पावसाने भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पाऊस चार हजारांचा टप्पा गाठणारगेल्या तीन ते चार दिवसात सिंधुदुर्गात पुन्हा पाऊस सक्रीय झाल्याने आतापर्यंत पावसाने सरासरी ३८00 मिलिमीटरचा टप्पा गाठला आहे. आणखीन दोन दिवसांत पाऊस ४000 मिलिमीटरचा टप्पा पार करेल.कोकण रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडलेसंततधार पाऊस आणि गणेशोत्सवानिमित्त सोडण्यात आलेल्या जादा रेल्वेगाड्यांमुळे कोकण रेल्वेवरील सर्वच गाड्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. प्रत्येक गाडी दोन ते तीन तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग