शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत कार्यकारी अभियंत्यांकडून उड्डाणपुलाच्या दर्जाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:55 IST

कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी वारंवार केली जात होती. यामुळे शहरातील उड्डाणपुलाची तपासणी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकणकवलीत कार्यकारी अभियंत्यांकडून उड्डाणपुलाच्या दर्जाची पाहणी

कणकवली : शहरात महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी वारंवार केली जात होती. यामुळे शहरातील उड्डाणपुलाची तपासणी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

बॉक्सवेलला पडलेले भगदाड आणि उड्डाणपुलाचा कोसळलेल्या साईड स्लॅबनंतर जनतेच्या मनात महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच मागणीसाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनीही उपोषण छेडले होते. यामुळे शहरातील उड्डाणपुलाची तपासणी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.यावेळी महामार्ग कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्यासह उपअभियंता पोवार, आरटी फॅक्ट कंपनीचे एन. के. सिंग, डीबीएलचे प्रोजेक्ट मॅनेजर गौतम, डीबीएलचे परिहार, उदय चौधरी उपस्थित होते.अखेर शनिवारी नॅशनल अ‍ॅक्रिडेशन ब्युरो आॅफ टेस्टिंगची मान्यताप्राप्त असलेल्या बालाजी टेस्ट हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कणकवली शहरातील जानवली नदीपूल ते गडनदी पुलादरम्यान बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे खांब आणि स्लॅबची तपासणी केली. रिबाऊंड हॅमर अल्ट्रासोनिक पर्ल्स व्हॅलोसिटी तंत्राद्वारे ही तपासणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गKankavliकणकवलीpwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग