शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

सिंधुदुर्गात एका दिवसात 356 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:59 IST

corona virus Sindudurg - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. काल दिवसभरात 356 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात एका दिवसात 356 व्यक्तींवर दंडात्मक कारवाईवेंगुर्लेमध्ये मास्क न घातलेल्या 95 जणांवर कारवाई,19 हजार रुपये वसूल

सिंधुदुर्ग : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. काल दिवसभरात 356 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 31 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 7 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.👉तर पोलिसांनी 268 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 53 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगर पालिका क्षेत्रामध्ये 55 व्यक्ती या विनामास्क आढळून आल्या असून त्यांच्याकडून एकूण 11 हजार रुपये दंड वसूल केला आहे.जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये 2 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही 72 हजार 400 रुपये इतकी आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 136 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 4 ठिकाणी कोविडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.वेंगुर्ला पोलिसांनीही दोन दिवसांत 95 मास्क न घालता फिरत असलेल्यांना प्रत्येकी 200 रू प्रमाणे 19 हजार रूपये दंड केला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  केसरकर, शेखर दाभोलकर, तुकाराम जाधव, भगवान चव्हाण, हवालदार रमेश तावडे, वाहतूक पोलीस मनोज परूळेकर पांडुरंग खडपकर यांनी कारवाईत भाग घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग