शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली रेल्वे स्टेशनवर सुविधा द्या!, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी

By सुधीर राणे | Updated: September 8, 2022 13:05 IST

कर्मशिअल सपुरवायझर आवळेगावकर यांनी लवकरात लवकर कणकवलीला भेट देऊन समस्यांबाबत सर्व्हे करून आदी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

कणकवली: कणकवली  येथील रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. कणकवली हे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वेस्टेशन असून येथे तातडीने सर्व सुविधा द्या, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने रेल्वे स्टेशन मास्तरांकडे केली. यावेळी रेल्वेचे कर्मशिअल सुपरवायझर आवळेगावकर यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. त्यांनी आपण कणकवलीला भेट देत सर्व्हे करून आवश्यक सुविधा देऊ, असे आश्वासन दिले.कोकण पाटबंधारे महामंळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मधुरा पालव, तेजस राणे, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, विलास गुडेकर, दिव्या साळगावकर, शिवसेना शहरप्रमुख उमेश वाळके आदींनी स्टेशनमास्तरांची भेट घेत चर्चा केली.रेल्वे स्टेशनवरील पाण्याची सुविधा बंद आहे. प्लॅटफॉर्म तिकीट घेतले जाते पण प्रवाशांना सुविधा नाहीत. दोन्ही ठिकाणी प्लॅटफॉर्मवर पुरेशी शेड नाहीत. स्टेशनवर स्वच्छता आवश्यक आहे. यासह आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर कर्मशिअल सपुरवायझर आवळेगावकर यांनी लवकरात लवकर कणकवलीला भेट देऊन समस्यांबाबत सर्व्हे करून आदी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेKankavliकणकवलीShiv Senaशिवसेना