शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

दोडामार्ग येथील हॉटेलांवर छापा

By admin | Updated: November 23, 2014 00:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आठही तालुक्यात कारवाई

कसई दोडामार्ग : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यात सर्व तहसीलदारांनी धडक मोहीम राबवून घरगुती वापराचे सिलिंडर हॉटेलमध्ये अनधिकृतपणे वापरले जातात का? याबाबतची पाहणी केली. यामध्ये घरगुती वापराचे सिलिंडर अवैधरित्या हॉटेलमध्ये वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोडामार्ग तहसीलदारांनी भेडशी भागात दोन, आंबडगाव एक, दोडामार्ग शहरात तीन असे एकूण सहा सिलिंडर ताब्यात घेतले. दोडामार्ग तालुक्यातील महसूलने काढलेल्या धडक मोहिमेची चाहुल लागल्याने सतर्क झालेल्या अनेक हॉटेल व्यावसायिकांनी सिलिंडर काढून बाजूला ठेवले होते. ही मोहीम अशीच पुढे सुरू ठेवणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. या कारवाईत नायब तहसीलदार ए. जी. मोरे, प्रकाश पास्ते, राजन गवस आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. (वार्ताहर)४भविष्यात अजून बरेच सिलिंडर कारवाईत मिळणार आहेत. अवैधरित्या हॉटेलमध्ये सिलिंडर वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दोडामार्गचे तहसीलदार संतोष जाधव यांनी दिली.