शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 30, 2023 16:50 IST

उकाड्याने ग्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा, वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेमुळे बत्ती गुल

सिंधुदुर्ग : गेले काही दिवस आतुरतेने वाट पाहणाऱ्या सिंधुदुर्गवासियांना मंगळवारी सायंकाळी मान्सून पूर्व सरींनी दिलासा दिला. सायंकाळी ४ नंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे काही भागातील वीज पुरवठा ठप्प झाला होता.सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दुपारपासूनच दमदार पाऊस कोसळत होता. गेले काही दिवस वातावरणातील बदलामुळे पावसाची चाहूल लागली होती. उष्णतेच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली होती. उष्माघातासारखे वातावरण होते. त्यामुळे नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.हवामान विभागाने २९ मे पासून सिंधुदुर्गात मान्सून पूर्व सरी कोसळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे ३० मे रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व भातपेरणीला दोन दिवसांपूर्वी सुरूवात केली होती. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरी