शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

शाळांच्या परिसरात फिरणाऱ्या बुरखाधारी महिलांबाबत पोलिसांचे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:30 IST

बांदा शहरातील शाळांच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या बुरखाधारी अनोळखी महिला निदर्शनास पडण्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही या बुरखाधारी महिलांना पाहिले आहे. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शनिवारी बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी शहरातील शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांशी त्यांनी थेट चर्चा केली.

ठळक मुद्देबुरखाधारी महिलांबाबत पोलिसांचे वेधले लक्षबांदा परिसरातील ग्रामस्थांचे निवेदन

बांदा : शहरातील शाळांच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या बुरखाधारी अनोळखी महिला निदर्शनास पडण्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही या बुरखाधारी महिलांना पाहिले आहे. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शनिवारी बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी शहरातील शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांशी त्यांनी थेट चर्चा केली.विद्यार्थी तसेच शिक्षकांना गेले बरेच दिवस या महिला निदर्शनास पडत आहेत. बांदा पोलिसांनी शाळा परिसरात बंदोबस्त वाढवावा तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत पेट्रोलिंग करावे, अशी मागणी एका शाळेचे मुख्याध्यापक व स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली.विद्यार्थी व शिक्षक यांच्या चौकशीअंती त्या दोन महिला असून मराठी बोली भाषेवरून त्या स्थानिक असाव्यात असा प्राथमिक अंदाज जाधव यांनी व्यक्त केला आहे. याचा उलगडा त्या महिलांना पडकल्यानंतरच होऊन त्यांचा उद्देश काय असेल? हे समजू शकेल. यासाठी स्थानिकांनी सतर्क राहणे ग्ररजेचे आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाऊ नये. पोलीस प्रशासन आपल्यासोबतआहे, असा विश्वासही जाधव यांनी दिला.अनोळखी व्यक्ती किंवा महिला दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करावा. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही अनिल जाधव यांनी केले. शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा शाळा परिसरात बसवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. 

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग