शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पी.एम. किसानमध्ये १०८ बांगलादेशी नागरिकांचा समावेश, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकार 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 22, 2023 19:15 IST

कारवाईकडे जिल्हावासीयांचे लक्ष

सिंधुदुर्ग : पी. एम. किसान योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करत असताना डिगस (ता. कुडाळ) येथे १०८ बांगलादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यानी दिलेल्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी, तपासणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.या समितीत अध्यक्ष उपविभागीय अधिकारी कुडाळ, सदस्य उपविभागीय पोलिस अधिकारी, सावंतवाडी, सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग, सदस्य तहसिलदार कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सदस्य गटविकास अधिकारी, कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी, कुडाळ जि.सिंधुदुर्ग. तसेच समितीस दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हास्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत.

कारवाईकडे जिल्हावासीयांचे लक्षदरम्यान, डिगस येथे १०८ बांगलादेशी नागरिकांनी पीएम किसान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेउन ही समिती गठीत केली आहे. आता समितीच्या अहवालानंतर काय पुढे येणार आणि कोणावर कारवाई होणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना