शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धावता पिकअप झाडाने अडला, नदीत कोसळण्यापासून वाचला; तीन महिलांना गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 13:26 IST

..तर पिकअप नदीत कोसळला असता

कणकवली : कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूरमधील उगवाई मंदिर याठिकाणी वनभोजनासाठी गेलेल्या फोंडाघाट येथील महिंद्रा पिकअप वाहनाला अपघात झाला. त्यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले, तर तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी अकरावीच्या सुमारास घडली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, फोंडाघाटमधील काही महिला दाजीपूरमधील उगवाई मंदिर येथे वनभोजनासाठी गेल्या होत्या. दोन वाहनांमधून महिलांचा ग्रुप त्या मंदिर परिसरामध्ये पोहोचला. मात्र, त्यामधील पिकअप महिंद्रा गाडीतील महिला खाली उतरण्यापूर्वी वाहन चालक गाडीचा हँडब्रेक ओढून खाली उतरला, तरीही तीव्र उतार असल्याने गाडी उताराने मागे जाऊन एका झाडाला आदळली. यामध्ये पिकअप गाडीतील काही महिला बाहेर फेकल्या गेल्या. त्यामध्ये तीन महिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, तर दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे...तर पिकअप नदीत कोसळला असतादरम्यान,या अपघाताची गंभीरता पाहता या महिलांचे नशीब बलवत्तर होते म्हणून पिकअप गाडी झाडाला अडकून राहिली, अन्यथा किमान दहा फूट खोल नदीचे पात्र होते. त्यात ती कोसळली असती तर अपघाताची गंभीरता वाढली असती. या अपघाताची नोंद कणकवली पोलिस ठाण्यात झालेली नसल्याने जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात