शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत पेट्रोल टंचाई, वाहनचालक त्रस्त; पेट्रोलसाठी लांबच-लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 12:30 IST

दिवसागणिक इंधनाचे भाव वाढत आहेत. असे असले तरी वाहनधारकांच्या संख्येत घट होतानाचे दिसत नाही.

कणकवली : कणकवली तालुक्यातील काही ठिकाणच्या पेट्रोल पंपावर पेट्रोलचा तुटवडा झाला आहे. यामुळे वाहनधारकांची मोठी गोची झाली आहे. शहरातील एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत असल्याने वाहनधारकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्याने वाहन चालकांना वाहने रस्त्यावर आणणे कठीण बनले आहे. शहरातील पोलिसांच्या  पेट्रोल पंपावर तर मागील काही दिवस पेट्रोल संपलेले आहे. तर बस स्थानकाशेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर देखील पेट्रोलचा तुटवडा आहे. केवळ वागदे येथील पेट्रोल पंपावर फक्त स्पीड पेट्रोल शिल्लक असल्याने वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कणकवलीत पेट्रोलची कमतरता असल्याने वाहन चालकांना आता वाहन कसे चालवायचे ? असा प्रश्न पडला आहे.दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी ओलाडंली आहे. महागाईने जनता हैराण झाली आहे. यातच दिवसागणिक इंधनाचे भाव वाढत आहेत. असे असले तरी वाहनधारकांच्या संख्येत घट होतानाचे दिसत नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFuel Hikeइंधन दरवाढPetrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोल