शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जनता फसव्या कुटनितीला भिक घालणार नाही, विनायक राऊतांचा घणाघात

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 24, 2024 17:58 IST

संतोष पाटणकर खारेपाटण : केंद्रसरकार भारतीय लोकशाही स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम करत आहेत. परंतु हे रोखण्याची ताकद आम्हाला भारतीय ...

संतोष पाटणकरखारेपाटण : केंद्रसरकार भारतीय लोकशाही स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम करत आहेत. परंतु हे रोखण्याची ताकद आम्हाला भारतीय संविधानाने दिली आहे. देशातील जनता आता त्यांच्या या फसव्या कुटनीतीला भिक घालणार नाही. असे मत रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राउत यांनी खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या महविकास आघाडीच्या कॉर्नर सभेत केली.खारेपाटण शिवसेना शाखा कार्यालयाजवळ महाविकास आघाडीची सभा झाली.यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी, गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर,अल्पसंख्यक समाजाचे प्रतिनिधी रज्जाकभाई रमदुल, सामाजिक कार्यकर्ते संदीप कदम, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव,युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक,कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vinayak Rautविनायक राऊत