शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

पाळणेकोंड धरण ओव्हर फ्लो, नगराध्यक्षांकडून जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 16:39 IST

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण वेळेआधीच तुडुंब भरून वाहू लागल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाळणेकोंड धरणावर जाऊन मंगळवारी जलपूजन केले.

ठळक मुद्देपाळणेकोंड धरण ओव्हर फ्लो धरणातून सावंतवाडीला पाणीपुरवठा

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण वेळेआधीच तुडुंब भरून वाहू लागल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाळणेकोंड धरणावर जाऊन मंगळवारी जलपूजन केले.तब्बल १८ मीटरची खोली यावर्षी १२ जुलैपूर्वीच भरली आहे. नगराध्यक्ष परब यांनी जलपूजन करून धरणात नारळ अर्पण केला. यावेळी त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, पाणीपुरवठा सभापती नासीर शेख, नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विर्नोडकर, भाजपाचे शहर उपाध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.जीवन प्राधीकरणकडून सावंतवाडी नगरपालिकेच्या ताब्यात आलेले हे धरण सरासरी पहिल्यांदाच १२ जुलैपूर्वी ह्यओव्हर फ्लोह्ण झाले आहे. आतापर्यंत या धरणाला चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे. मात्र, एवढ्या लवकर हे धरण पहिल्यांदाच भरले आहे, असे पाणी पुरवठा अभियंता, पालिकेचे बांधकाम अभियंता तथा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भाऊ भिसे यांनी सांगितले.सावंतवाडी शहराला येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सावंतवाडीला कायमच पुरेसा पाणीपुरवठा होत असतो. मात्र, आता यावर्षी वेळेआधी धरण भरले आहे. पावसामुळे मंगळवारी सांडवा वाहू लागला. याबाबतची माहिती मिळताच नगराध्यक्ष परब यांनी जाऊन त्याठिकाणी जलपूजन केले. यावेळी पदाधिकारी तसेच अधिकारीही उपस्थित होते. 

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीwater scarcityपाणी टंचाई