ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: लोकसभेच्या तळकोकणातील सर्वांत शेवटच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरण्यासाठीच्या हालचालींना वेग घेतला आहे. ...
Eknath Shinde, Narayan Rane Seat Sharing: भाजपाने बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा असलेली अमरावतीची जागा नवनीत राणांना देत एकाचवेळी दोन मित्रपक्षांना धक्का दिला आहे. ...
कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या ५२ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांचे हाल होत ... ...