लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल - Marathi News | Body of unknown person found in Gadandeepatra in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल

अद्याप व्यक्तीची ओळख पटली नाही. ...

पाऊले चालती तारकर्ली, देवबागची वाट; पर्यटकांची संख्या दरवर्षी गाठतेय नवे उच्चांक - Marathi News | Tourists flock to Sindhudurg district for tourism Tarkarli, Deobagh Full | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाऊले चालती तारकर्ली, देवबागची वाट; पर्यटकांची संख्या दरवर्षी गाठतेय नवे उच्चांक

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक नाडी आता मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसायाकडे वळत आहे. ...

सिंधुदुर्ग: ई-पीक नोंदीत कणकवली तालुका सर्वात पुढे! - Marathi News | Kankavali taluka tops the e-peak record | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: ई-पीक नोंदीत कणकवली तालुका सर्वात पुढे!

अद्याप अनेक खरिपाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी होणे बाकी ...

सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे गटाला धक्का, भिरवंडेच्या सरपंच सुजाता सावंत बडतर्फ - Marathi News | Sarpanch of Bhirwande Gram Panchayat Mrs. Sujata Santosh Sawant dismissed from the post of Sarpanch | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे गटाला धक्का, भिरवंडेच्या सरपंच सुजाता सावंत बडतर्फ

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५१ मुंबई अधिनियम ३९(१) नुसार ही कारवाई करण्यात आली ...

महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला सिंधुदुर्गात, अविनाश पराडकरांची माहिती - Marathi News | Maharashtra Legislative Assembly Speaker Rahul Narvekar on November 6 in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला सिंधुदुर्गात, अविनाश पराडकरांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सभापती राहुल नार्वेकर यांचा सिंधुदुर्गवासियांतर्फे सत्कार करण्यात येणार ...

अखेर मुहूर्त मिळाला! सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची तब्बल ५ महिन्यांनंतर होणार सभा - Marathi News | The meeting of Sindhudurg District Planning Committee will be held after almost 5 months | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अखेर मुहूर्त मिळाला! सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची तब्बल ५ महिन्यांनंतर होणार सभा

भाजपचा मंत्री पहिल्यांदाच अध्यक्ष म्हणून या सभेस बसणार असल्यामुळे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ...

बाबा सापडले..! नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, सीसीटीव्ही कॅमेरामुळे लागला सुगावा - Marathi News | A 73 year old woman who went missing from Shirvali Devgad Sindhudurg for the past five days was found in Kolhapur. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाबा सापडले..! नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, सीसीटीव्ही कॅमेरामुळे लागला सुगावा

गेले पाच दिवस शिरवली (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथून बेपत्ता झालेली ७३ वर्षीय वृद्ध कोल्हापुरात आढळल्याने नातेवाईक आनंदले. ...

भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र - Marathi News | BJP leader MLA Pravin Darekar criticizes Shiv Sena leader Bhaskar Jadhav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

नाईक व जाधव आणीबाणीच्या गोष्टी करतात आणि देशात आणीबाणी लावणाऱ्या त्या काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसतात ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय भात खरेदी विक्रीसाठी ४१ नोंदणी केंद्रे सुरु - Marathi News | 41 registration centers for buying and selling government rice have been opened In Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय भात खरेदी विक्रीसाठी ४१ नोंदणी केंद्रे सुरु

धान (भात) खरेदी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी करण्यात येणार ...