लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज ठाकरे ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 'मनसे'ची तयारी - Marathi News | Raj Thackeray on November 30 visit to Sindhudurg, MNS preparations for upcoming Gram Panchayat elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज ठाकरे ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 'मनसे'ची तयारी

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. ...

'बाळासाहेब स्वर्गातून सगळं पाहताय'; विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | MP Vinayak Raut has targeted Chief Minister Eknath Shinde. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'बाळासाहेब स्वर्गातून सगळं पाहताय'; विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.  ...

'सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, अन्यथा टोल नाका सुरू होवू देणार नाही' - Marathi News | Give toll exemption to vehicles in Sindhudurga, otherwise the toll booth will not be allowed to open | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, अन्यथा टोल नाका सुरू होवू देणार नाही'

'टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून टोल नाका बंद पाडेल' ...

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला; माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांची खंत  - Marathi News | Former Union Minister Ramakant Khalap has said that Bharat Jodo benefited the Congress but it came a little late  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला - रमाकांत खलप

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला असे माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.  ...

नितेश राणेंना त्यांच्या मतदारसंघातील अवैध धंदे दिसत नाहीत का?, मनसे नेते परशुराम उपरकरांचा सवाल - Marathi News | Does Nitesh Rane not see the illegal activities in his constituency? MNS leader Parshuram Uparkar question | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणेंना त्यांच्या मतदारसंघातील अवैध धंदे दिसत नाहीत का?, मनसे नेते परशुराम उपरकरांचा सवाल

गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही असा टोलाही लगावला. ...

Gram Panchayat Election: आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, कणकवलीच्या तहसीलदारांनी केल्या सूचना - Marathi News | Follow the code of conduct strictly, instructions given by Tehsildar of Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Gram Panchayat Election: आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, कणकवलीच्या तहसीलदारांनी केल्या सूचना

कोणत्याही विकास कामांची भूमिपूजन करता येणार नाहीत ...

सरकारच्या कामगार धोरणाविरोधात २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा, भारतीय मजदूर संघातर्फे आयोजन - Marathi News | March 21 against the government labor policy at the Ministry in mumbai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरकारच्या कामगार धोरणाविरोधात २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा, भारतीय मजदूर संघातर्फे आयोजन

कणकवली: सरकारच्या कामगार धोरणाविरोधात भारतीय मजदूर संघातर्फे २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात राज्यातील १ ... ...

सिंधुदुर्गकन्या १५ वर्षीय अंशिता करणार मुंबई टेबल टेनिस संघाचे प्रतिनिधित्व - Marathi News | 15 year old Anshita Ashok Tamhankar from Sindhudurg will represent the Mumbai table tennis team | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गकन्या १५ वर्षीय अंशिता करणार मुंबई टेबल टेनिस संघाचे प्रतिनिधित्व

पुणे येथे होणाऱ्या ८४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ती मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या तिच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. ...

कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना - Marathi News | Kolhapur youth killed in accident in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना

गेली काही वर्षे या हळवल फाट्यावरील वळणावर महामार्गाचे चौपदरीकरण होऊन देखील सातत्याने अपघात होत आहे ...