लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
..हा तर एसटीच्या खासगीकरणाचा डाव!, कोकण विकास आघाडीच्या संस्थापकांचा आरोप - Marathi News | Ghat of Privatization of ST Allegation of Mohan Keluskar, founder president of Konkan Vikas Aghadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..हा तर एसटीच्या खासगीकरणाचा डाव!, कोकण विकास आघाडीच्या संस्थापकांचा आरोप

राज्यातील मोडकळीस आलेली बस स्थानके बीओटी तत्वावर विकसित करण्याचा घाट घालण्यात येत आहे ...

gram panchayat election: अर्ज दाखल करण्यासाठी कणकवलीत उमेदवारांची मोठी गर्दी - Marathi News | Crowded since morning in Kankavli to file candidature for Gram Panchayat election | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :gram panchayat election: अर्ज दाखल करण्यासाठी कणकवलीत उमेदवारांची मोठी गर्दी

तहसीलदार रमेश पवार यांनी प्रत्येक गावात अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे. ...

सिंधुदुर्गवासियांना दिलासा!, ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुली नाहीच, अद्याप संभ्रमच - Marathi News | There is no toll collection at Osargaon toll booth on Mumbai Goa highway, still confusion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गवासियांना दिलासा!, ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुली नाहीच, अद्याप संभ्रमच

टोलवसुली करण्याकरिता ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र, टोल वसुलीच झाली नाही. ...

'मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही'; राज ठाकरेंची टीका - Marathi News | NCP does not mention the name of Chhatrapati Shivaji Maharaj as Muslim votes are lost; Criticism of Raj Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवाजी महाराज यांचं नाव घेत नाही'; राज ठाकरेंची टीका

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांनी कुडाळ येथे माध्यमांशी संवाद साधला.  ...

आमदार नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | MLA Nitesh Rane met MNS chief Raj Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

या दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर आजपासून टोल वसुली?, वाहन चालकांमध्ये संभ्रम - Marathi News | Toll collection at Osargaon toll booth on Mumbai Goa highway from today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर आजपासून टोल वसुली?, वाहन चालकांमध्ये संभ्रम

सिंधुदुर्गवासीयांसाठी टोलमुक्ती हवेतच विरणार ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा ठार, मुंबई-गोवा महामार्गावर ओरसगाव येथील घटना - Marathi News | gaurkilled in collision with unknown vehicle, Incident at Orasgaon on Mumbai-Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा ठार, मुंबई-गोवा महामार्गावर ओरसगाव येथील घटना

अपघातानंतर वाहनासह चालकाने पलायन केले.   ...

'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', राज ठाकरेंचा विरोधकांना सुचक इशारा - Marathi News | 'I can speak but I will speak tomorrow', Raj Thackeray's warning to the opposition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', राज ठाकरेंचा विरोधकांना सुचक इशारा

राज ठाकरे कोल्हापूरचा दौरा आटपून सायंकाळी उशिरा सावंतवाडीत दाखल झाले. ...

मासेमारी नौका नाट्यमयरित्या बेपत्ता, अपहरण झाल्याचा मालकांना संशय; पोलिस तपास सुरू - Marathi News | Dramatic disappearance of fishing boat, owners suspected of hijacking; Police investigation underway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मासेमारी नौका नाट्यमयरित्या बेपत्ता, अपहरण झाल्याचा मालकांना संशय; पोलिस तपास सुरू

तळाशील समुद्रात मासेमारी करत असताना अचानक 'अलसभा'ची सिग्नल यंत्रणा बंद होऊन ती गायब झाल्याच्या तक्रारीनुसार आचरा पोलीस ठाण्यात मासेमारी नौका व खलाशी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ...