लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, शरिराचा काही भाग खाल्ल्याचे आढळले - Marathi News | Woman dies in crocodile attack, protested after eating part of body in sawantwadi sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, शरिराचा काही भाग खाल्ल्याचे आढळले

या घटनेची माहिती पोलीस व वनखात्याला दिल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले ...

सागरी बंधाऱ्याची सीआरझेड परवाना प्रकरणे डावलली, शिवसैनिकांचे मुंबईत एम.सी.झेड.एम.ए.च्या कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | CRZ license cases of sea dam dropped, Shiv Sainiks protest in front of M.C.Z.M.A office in Mumbai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सागरी बंधाऱ्याची सीआरझेड परवाना प्रकरणे डावलली, शिवसैनिकांचे मुंबईत एम.सी.झेड.एम.ए.च्या कार्यालयासमोर आंदोलन

पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.  ...

जनतेला विकास हवा असल्यानेच सरपंच निवडी बिनविरोध - नितेश राणे  - Marathi News | Sarpanch election uncontested because people want development says MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जनतेला विकास हवा असल्यानेच सरपंच निवडी बिनविरोध - नितेश राणे 

'विरोधकांना एक आकड्याच्या आसपासच राहावे लागेल' ...

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्वे वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Engine failure of Konkan Kanya Express, train service disrupted | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्वे वाहतूक विस्कळीत 

वैभववाडी : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोकण कन्या एक्स्प्रेस कोकिसरे दरम्यान बंद पडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली ... ...

सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छतेसाठी जाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही मोजावे लागतात पैसे - Marathi News | Gram panchayat employees also have to pay money to go to Sindhudurg fort | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छतेसाठी जाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही मोजावे लागतात पैसे

सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीने जाण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकातील उल्लेख केलेल्या व्यक्तींनाच विनामूल्य प्रवास ...

मुंबईतील मराठी शाळा बंद करण्याचा आदित्य ठाकरेंचा डाव, मंत्री दीपक केसरकरांचा आरोप  - Marathi News | Aditya Thackeray plan to close Marathi schools in Mumbai, Minister Deepak Kesarkar alleges | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबईतील मराठी शाळा बंद करण्याचा आदित्य ठाकरेंचा डाव, मंत्री दीपक केसरकरांचा आरोप 

मर्यादा तुटल्या तर संयमाचा बांध फुटु शकतो. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आदर असल्यामुळे आम्ही गप्प आहोत. ...

आमदार वैभव नाईक यांची साडेचार तास चौकशी - Marathi News | mla vaibhav naik was interrogated for four and a half hours by acb | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार वैभव नाईक यांची साडेचार तास चौकशी

कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांची पत्नी आणि भावासह रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत सुमारे साडेचार तास चौकशी करण्यात आली. ...

आमदार वैभव नाईक यांना पुन्हा नोटीस! - Marathi News | Another notice to MLA Vaibhav Naik from Anti-Corruption Department office in Ratnagiri | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार वैभव नाईक यांना पुन्हा नोटीस!

आमदार वैभव नाईक रत्नागिरी येथील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहतात का ? याकडे सर्वांचेच लक्ष ...

सिंधुदुर्गातील सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात दोन मृतदेह आढळले - Marathi News | Two dead bodies were found in Sonurli railway track area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात दोन मृतदेह आढळले

कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने माजली खळबळ ...