BJP MLA Nitesh Rane: गेल्या काही दिवसांमध्ये महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून भाजपाचे एकापाठोपाठ एक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यातच आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, केलेल्या विधानामुळे वादाल ...