लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे - Marathi News | An eleven year old boy from Russia Miron Alegewij Lukeshivi is studying Marathi in a primary school in Ajgaon Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे

मिरॉनला ही शाळा प्रचंड आवडली. त्याने याच शाळेत शिकण्याचा आई-वडिलांकडे हट्ट धरला. ...

Sindhudurg News | मालवणात अग्नितांडव, दोन दुकाने जळून खाक - Marathi News | Fire broke out in Malvan, two shops were gutted | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणात अग्नितांडव, दोन दुकाने जळून खाक

पहाटे आग लागल्याची घटना, लाखोंचे नुकसान ...

सिंधुदुर्गात भाजपा-ठाकरे गटात राडा: दोन्ही गटांकडून तक्रारी दाखल, २५-३० जणांविरोधात गुन्हा - Marathi News | BJP-Thackeray group clash In Sindhudurga, Complaints filed by both groups, case against 25 people | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात भाजपा-ठाकरे गटात राडा: दोन्ही गटांकडून तक्रारी दाखल, २५-३० जणांविरोधात गुन्हा

कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल ...

विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू, महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या तिघांवर गुन्हा - Marathi News | One person died due to electric shock, case against three of the highway contractor company Dilip Buildcon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू, महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या तिघांवर गुन्हा

बसस्थानकासमोर सर्व्हिसरोडच्या बाजूला असलेल्या वीज खांबानजीक एक मृतदेह सापडला होता. ...

सिंधुदुर्गात भाजपा आणि ठाकरे गटात तुफान राडा, धक्काबुक्की, हणामारी, आमदार वैभव नाईकही रस्त्यावर - Marathi News | In Sindhudurga, BJP and Thackeray factions storm, push, fight, MLA Vaibhav Naik also on the streets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंधुदुर्गात भाजपा आणि ठाकरे गटात तुफान राडा, धक्काबुक्की, आमदार वैभव नाईकही रस्त्यावर

Kankavali Rada: राजकीय दृष्ट्या संवेदनशिल असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत काल पुन्हा एकदा भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली. ...

sindhudurg crime: वायंगणी-तोंडवळीतील 'तो' जळीत मृतदेह पुण्यातील तरुणाचा, 'अशी' पटली ओळख - Marathi News | Burnt bodies found at Wayangani-Tondavali Malrana A young man from Pune | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :sindhudurg crime: वायंगणी-तोंडवळीतील 'तो' जळीत मृतदेह पुण्यातील तरुणाचा, 'अशी' पटली ओळख

डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेह नेमका कोणाचा हे स्पष्ट होणार ...

देवगड समुद्रात पर्ससीन नौका पकडली, मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाची कारवाई - Marathi News | Perscene boat caught in Devgad sea, Action by the patrol team of Fisheries Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड समुद्रात पर्ससीन नौका पकडली, मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाची कारवाई

पर्ससीन मच्छीमारीस बंदी असताना बिगरपरवाना मच्छीमारी करण्याचा उद्देश ...

सिंधुदुर्गातील ऐनारी पोलिस पाटलाच्या कुटुंबाची चौघांना मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Family of Ainari police station in Sindhudurga beat up four people | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील ऐनारी पोलिस पाटलाच्या कुटुंबाची चौघांना मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

ठार मारण्याची दिली धमकी ...

बँकेची ५ लाख ३१ हजारांची फसवणूक, कुडाळ पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात  - Marathi News | Bank fraud of 5 lakh 31 thousand, Kudal police arrested four people | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बँकेची ५ लाख ३१ हजारांची फसवणूक, कुडाळ पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात 

पोलिस मुख्य आरोपीच्या शोधात ...