लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
कणकवलीतील स्टॉल हटाव मोहीम तूर्तास स्थगित, विक्रेत्यांना दिली एक महिन्याची मुदत - Marathi News | Stall removal campaign in Kankavli suspended for now | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील स्टॉल हटाव मोहीम तूर्तास स्थगित, विक्रेत्यांना दिली एक महिन्याची मुदत

महामार्ग प्राधिकरणची कारवाई थांबल्यानंतर उड्डाणपूलाखाली पुन्हा एकदा स्टॉल धारकांनी बस्तान मांडले होते ...

सध्याच्या युगात जनप्रबोधनासाठी कीर्तन प्रभावी माध्यम - आमदार नितेश राणे - Marathi News | Kirtan is an effective medium for public enlightenment in the present age says MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सध्याच्या युगात जनप्रबोधनासाठी कीर्तन प्रभावी माध्यम - आमदार नितेश राणे

संस्कृती संवर्धन मंच कणकवलीच्या कीर्तन महोत्सवाचे शानदार उद्घाटन  ...

गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल - Marathi News | Why good projects in Gujarat then polluting Konkan, asked Dr Jayendra Parulekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल

कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी. ...

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणीने केली लाखोंची फसवणूक, दोडामार्ग तालुक्यात खळबळ - Marathi News | In the name of getting a loan a young woman cheated lakhs, excitement in Dodamarg taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणीने केली लाखोंची फसवणूक, दोडामार्ग तालुक्यात खळबळ

संबंधित तरुणीने पोलिसांना स्वतःला संरक्षण देण्याचा केला अर्ज  ...

कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची दोडामार्गाला भेट, तपासणी नाक्याची केली पाहणी - Marathi News | Special Inspector General of Police of Konkan Region visited Dodamarga and inspected the checkpoint | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची दोडामार्गाला भेट, तपासणी नाक्याची केली पाहणी

सीमावर्ती भागातून कर्नाटकात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस प्रशासनास आदेश ...

वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा - Marathi News | If time comes we will declare 7/12 of the lands in Barsu, MLA Nitesh Rane warning to Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

खासदार संजय राऊत डुब्लिकेट शिवसैनिक  ...

कणकवलीतील रुग्णांना मिळणार मोफत रक्त, समीर नलावडे यांचा उपक्रम - Marathi News | Kankavli patients will get free blood, Sameer Nalavde's initiative | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील रुग्णांना मिळणार मोफत रक्त, समीर नलावडे यांचा उपक्रम

कणकवली: कणकवली शहराचा प्रथम नागरिक म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या तसेच कर्तव्ये आहेत. समाज ऋण फेडतानाच 'रक्तदान हे श्रेष्ठ दान' ... ...

राष्ट्रीयकृत बँकांचे काम समाधानकारक नाही, नरेंद्र पाटलांची नाराजी - Marathi News | The work of nationalized banks is not satisfactory says Narendra Patil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राष्ट्रीयकृत बँकांचे काम समाधानकारक नाही, नरेंद्र पाटलांची नाराजी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या योजनेंतर्गत तरुणांना कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत आहेत ...

मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर ठाकरेंचा थयथयाट, मंत्री उदय सामंतांचे टीकास्त्र - Marathi News | Industries Minister Uday Samant criticizes Uddhav Thackeray over refinery project | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर ठाकरेंचा थयथयाट, मंत्री उदय सामंतांचे टीकास्त्र

रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील लाखो युवकांना रोजगार मिळेल ...