मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे रेंगाळला आहे. यामुळे या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची पाहणी करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. ...
...त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. ...
याप्रकरणी परिसरात संशयास्पद दिसलेल्या दोघा परप्रांतीय युवकांना सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...