Sindhudurg BJP News: राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कोकणात सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदेगटात फोडाफोडीव ...