लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
सशस्त्र दलात महिलांची संख्या वाढवणार; पंतप्रधान मोदींनी नौदल दिनाच्या कार्यक्रमात घोषणा केली - Marathi News | Increase the number of women in the armed forces; Prime Minister Modi made the announcement at the Navy Day event | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सशस्त्र दलात महिलांची संख्या वाढवणार; पंतप्रधान मोदींनी नौदल दिनाच्या कार्यक्रमात घोषणा केली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित नौदल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...

"नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा", पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा - Marathi News | Shivarai's royal seal on Navy uniform two big announcements from Pm narendra modi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा", पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. ...

Sindhudurg: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण - Marathi News | The unveiling of Chhatrapati Shivaji Maharaj statue at Rajkot by the Prime Minister Narendra Modi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

सिंधुदुर्ग :भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा होणारा नाैदल दिन यावर्षी जिल्ह्यात ... ...

"...त्यांचीच 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!", मोदींच्या दौऱ्याआधी आशिष शेलारांचे गाऱ्हाणे!  - Marathi News | ashish shelar on pm narendra modi on sindhudurg daura | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्यांचीच 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!", मोदींच्या दौऱ्याआधी आशिष शेलारांचे गाऱ्हाणे! 

नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी भाजप नेते आशिष शेलार यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी गाऱ्हाणं घातले आहे. ...

नौदल दिन: जलमेव यस्य, बलमेव तस्य..!; निळ्या समुद्रात करतेय नौदल भारताच्या सीमांचे रक्षण - Marathi News | Navy is protecting India borders at sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नौदल दिन: जलमेव यस्य, बलमेव तस्य..!; निळ्या समुद्रात करतेय नौदल भारताच्या सीमांचे रक्षण

संदीप बोडवे मालवण : भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांचा ताफा आहे. भारताला ७,५१६.६ ... ...

नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्गात; शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, नौदल दिन सोहळा - Marathi News | Narendra Modi in Sindhudurga today; Navy Day Ceremony, Unveiling of Shiva Raya's Statue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्गात; शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, नौदल दिन सोहळा

इतिहासात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा केला जात आहे ...

मालवण शहरातील रस्ते झाले दोन तास स्तब्ध; पंतप्रधान जाणाऱ्या मार्गावरून प्रशासनाची रंगीत तालीम - Marathi News | Roads in Malvan city were blocked for two hours; A colorful rehearsal of the administration on the way to the Prime Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण शहरातील रस्ते झाले दोन तास स्तब्ध; पंतप्रधान जाणाऱ्या मार्गावरून प्रशासनाची रंगीत तालीम

तारकर्ली, मालवण, राजकोट, बोर्डिंग मैदान, सागरी महामार्गावर झाली रंगीत तालीम ...

नौसेना दिनासाठी २६६ एसटी बुक, गावागावातून ग्रामस्थांना मालवणात आणण्याची व्यवस्था  - Marathi News | 266 ST Book for Navy Day, Arrangement to bring villagers from village to village to Malvan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नौसेना दिनासाठी २६६ एसटी बुक, गावागावातून ग्रामस्थांना मालवणात आणण्याची व्यवस्था 

प्रशासनाकडून अल्पोपहाराची व्यवस्था ...

देवगडमधील एसटी कर्मचारी भाजपाप्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत दाखल - Marathi News | ST employees in Devgad joined the BJP-led Sevashakti Sangharsh organization | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगडमधील एसटी कर्मचारी भाजपाप्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत दाखल

देवगड ( सिंधुदुर्ग ) : भाजप प्रणीत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या देवगड आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी आमदार नितेश ... ...